बीड: परळी वैजनाथ येथील मोंढा मार्केट भागातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या (Bank of Maharashtra fire) इमारतीला आग लागली आहे. (Fire In Parali).
आज बॅंकेला शनिवारची सुट्टी असल्याने या ठिकाणी एकही कर्मचारी कामावर नाही. इमारतीचे सर्व दरवाजे बंद असून इमारतीतून धुराचे लोट बाहेर येत आहेत.