बीड - दोन महिन्याच्या चिमुकल्याच्या भेटीला जाताना वडिलाचा Father Died In Bike Accident दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात ते आहे. युवराज पोपट जगताप असे अपघातात ठार Bike Accident While Going To Meet His Two Month Baby झालेल्या दुर्दैवी वडिलांचे नाव आहे. ही घटना पैठण बारामती रोडवरील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी फाट्यानजीक वळणावर शुक्रवारी रात्री घडली. त्यामुळे वडिलांची आणि चिमुकल्याची Two Month Baby Meet भेट अधुरीच राहिली.
Father Died In Bike Accident दोन महिन्याच्या चिमुकल्याची भेट राहिली अधुरी, भेटीस जाताना वडिलाचा दुचाकी अपघातात मृत्यू - महाराष्ट्रातील दुचाकी अपघात 2022
दोन महिन्याच्या चिमुकल्याला भेटायला जाताना वडिलाचा दुचाकी Father Died In Bike Accident अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी Father Died Accident While Going To Meet His Two Month Babyयेथे शुक्रवारी रात्री घडली. युवराज पोपट जगताप Two Month Baby Meet असे त्या अपघातात ठार झालेल्या वडिलांचे नाव आहे. युवराज हा भेंडा सहकारी साखर कारखान्यावर हमाली करत होता.
साखर कारखान्यावर करायचा हमालीआष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील युवराज पोपट जगताप Father Died In Bike Accident हा गेल्या अनेक वर्षांपासून शेवगांव तालुक्यातील भेंडा सहकारी साखर कारखान्यावर हमाली करायचा. त्यामुळे कुटुंबासह तो कारखान्यावर राहत होता. त्याच्या पत्नीला दिवस गेल्याने ती माहेरी गेली होती. मात्र बाळंत झाल्यानंतर माहेरहून ती सासरी आली. बाप झाल्याचा आनंद आणि त्यातही मुलगा झाल्याने युवराज Bike Accident While Going To Meet His Two Month Baby आपल्या दोन महिन्याच्या तान्हुल्याला भेटण्यासाठी शुक्रवारी गावाकडे येत होता.
चितळवाडी फाट्याजवळ सुटले दुचाकीवरचे नियंत्रणयुवराज Father Died In Bike Accident हा आपल्या दुचाकी क्रमांक एमएच 12, डीके 3566 हिने पैठण बारामती रोडने जात होता. यावेळी पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी फाट्यानजीक एका वळणावर दुचाकीवरील ताबा सुटुन Bike Accident While Going To Meet His Two Month Baby तो पुलाच्या खाली जाऊन धडकला. त्यामुळे या अपघातात त्याचा जागीच मुत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 9 च्या दरम्यान घडली. युवराजवर पाथर्डी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या पाश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.