महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sambhajiraje Chhatrapati : शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, त्यांची दिवाळी गोड करा - संभाजीराजे - Sambhaji Raje Bhosle demand

परतीच्या पाऊसानी थैमान घातले ( Return rain damage ) आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आले पिकांचे नुकसान ( Loss of farmers due to return rains ) झाले. तोंडावर असणारी दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न आहे.

Sambhaji Raje Bhosale
संभाजी राजे भोसले

By

Published : Oct 20, 2022, 5:29 PM IST

बीड - जिल्ह्यात परतीच्या पाऊसानी थैमान घातले ( Return rain damage ) आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आले पिकांचे नुकसान ( Loss of farmers due to return rains ) झाले. तोंडावर असणारी दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत ( Immediate help to farmers ) करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी बीडच्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारकडे केली आहे.

मराठा आरक्षणासाठी एकत्र या -सर्व राजकीय पक्ष क्रिकेटसाठी एकत्र येतात मात्र मराठा आरक्षणासाठी का एकत्र येत नाहीत यावर संभाजी राजे भोसले म्हणाले कि, राजकीय पक्षांनी एकत्र यायलाच हवं. परंतु ते एकत्र येत नाहीत. हा काय भारत पाकिस्तान आहे का? हा एकत्र भारत आहे मराठा आरक्षणासाठी त्यांनी एकत्र यावे असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details