बीड- ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे पेरले मात्र उगवलेच नाही. अशा शेतकऱ्यांच्या संदर्भाने शासन योग्य तो निर्णय तात्काळ घेईल. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मी होऊ देणार नाही, असे आश्वासन कृषी मंत्री दादा भुसे यांनी 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत दिली आहे.
'सोयाबीन बियाणे बोगसगिरी प्रकरणी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही' - beed latest news
बोगस सोयाबिन बियाणांप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

कृषीमंत्री दादा भुसे
कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी बातचित करताना प्रतिनिधी
Last Updated : Jun 22, 2020, 11:15 AM IST