महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नारंगी सारंगी धरणात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, शोधकार्य सुरू - suicide

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नारंगी सारंगी धरणात काल रात्री एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

नारंगी सारंगी धरण
नारंगी सारंगी धरण

By

Published : Jan 22, 2021, 6:54 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नारंगी सारंगी धरणात एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या महिलेचा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे.

नारंगी सारंगी धरण
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नारंगी सारंगी धरणात काल रात्री एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारस घडली असावी, असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी ८ वाजेपासून प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे. मात्र आता पर्यंत महिलेला शोधण्यास यश आले नाही. त्यामुळे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details