औरंगाबाद - जालना रोडवरील आकाशवाणी चौकात मध्यरात्री अपघात झाला. खासगी ट्रॅव्हल्स बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला चिरडले. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आकाशवाणी कार्यालयातील सुरक्षारक्षकाने जवाहर नगर पोलिसांना याची माहिती दिली. जालना रोड हा कायम रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो.
आकाशवाणी चौकात ट्रॅव्हल्सने महिलेला चिरडले - औरंगाबाद आकाशवाणी चौक अपघात न्यूज
आकाशवाणी चौकात मध्यरात्री झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. खासगी ट्रॅव्हल्स बसने या महिलेला चिरडले.
औरंगाबाद आकाशवाणी चौक महिला अपघात
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...