औरंगाबाद- केंद्र सरकारने बंधनकारक केलेली टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या 89 याचिका फेटाळल्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्या आहेत. या निर्णयाने राज्याततील पंचवीस हजार शिक्षकांच्या नोकरीवर संक्रांत येणार आहे. टीईटी उत्तीर्ण नसलेल्या अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या नोकरीचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राज्यातील 25 हजार शिक्षकांच्या नोकरीवर संक्रांत; औरंगाबाद खंडपीठाने 89 याचिका फेटाळल्या - औरंगाबद लेटेस्ट न्यूज
टीईटी उत्तीर्ण नसलेल्या अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या नोकरीचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या वेळकाढू पणामुळे 25 हजार शिक्षकांचा नोकरीवर गदा आल्याचा आरोप शिक्षक करत आहेत.
![राज्यातील 25 हजार शिक्षकांच्या नोकरीवर संक्रांत; औरंगाबाद खंडपीठाने 89 याचिका फेटाळल्या राज्यातील 25 हजार शिक्षकांच्या नोकरीवर संक्रांत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12295176-thumbnail-3x2-auranagabad.jpg)
शिक्षक संघटनांची सर्वोच्च न्यायालयात धाव
या निर्णयाने राज्याततील पंचवीस हजार शिक्षकांच्या नोकरीवर संक्रांत येणार आहे. टीईटी उत्तीर्ण नसलेल्या अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या नोकरीचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या वेळकाढू पणामुळे 25 हजार शिक्षकांचा नोकरीवर गदा आल्याचा आरोप शिक्षक करत आहेत. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशी माहिती मुप्टा शिक्षक संघटनेचे सचिव माधव लोखंडे यांनी दिली आहे.