मालवाहू जीप पुलाखाली कोसळली, दहा गंभीर जखमी - औरंगाबाद अपघात बातमी
अपघातग्रस्त वाहन
18:47 December 17
स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् अपघात झाला
औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावर दहेगाव बांगला गावाजवळ इसारवाडी फाट्यावर असलेल्या पुलावरुन भरधाव जाणारी मालवाहू जीप कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात वाहनातील 10 जण गंभीर जखमी झाले आहे. स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
Last Updated : Dec 17, 2020, 8:39 PM IST