महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वामी महामंडलेश्वर भागवत नंदगिरी महाराज यांचे निधन - औरंगाबाद जिल्हा न्यूज अपडेट

वेरूळ येथील कैलास आश्रमाचे मठाधिपती स्वामी महामंडलेश्वर भागवत नंदागिरी महाराज यांचे औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच ते कुंभमेळ्यावरून परतले होते.

स्वामी महामंडलेश्वर भागवत नंदगिरी महाराज
स्वामी महामंडलेश्वर भागवत नंदगिरी महाराज

By

Published : May 2, 2021, 10:29 PM IST

वेरूळ (औरंगाबाद)वेरूळ येथील कैलास आश्रमाचे मठाधिपती स्वामी महामंडलेश्वर भागवत नंदागिरी महाराज यांचे औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.

हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

वेरूळ येथील कैलास आश्रमाचे मठाधिपती स्वामी महामंडलेश्वर भागवत नंदागिरी महाराज हे कुंभमेळ्यासाठी गेले होते, कुंभमेळ्यावरून परत आल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांच्या छातीत दुखत असल्याने, त्यांना औरंगाबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

हेही वाचा -'पुद्दुचेरी आणि तामिळनाडू वगळता कुठेही सत्तापरिवर्तन होणार नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details