महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Young Man Suicide विवाहबाह्य संबंध आणि लग्नाचा तगादा, तरुण गेला जीवानीशी - महिलेचा लग्नासाठी तगादा

विवाहबाह्य अनैतिक संबंधातुन (Immoral Relationship) तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Young Man Suicide)केल्याची धक्कादायक घटना पैठणमध्ये घडली आहे. हा तरूण विवाहित होता. प्रेमसंबंध असणाऱ्या महिलेने लग्नासाठी तगादा (Woman pressured for marriage) लावला होता. दबावाला बळी बडुन तरूणाने जीवन संपवले. सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल (case registered against woman) करण्यात आला आहे.

Dead Ganesha Musale
मृत गणेश मुसळे

By

Published : Sep 4, 2022, 5:44 PM IST

Updated : Sep 4, 2022, 6:08 PM IST

पैठणविवाहबाह्य अनैतिक संबंधातुन (Immoral Relationship) तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Young Man Suicide)केल्याची धक्कादायक घटना पैठणमध्ये घडली आहे. हा तरूण विवाहित होता. प्रेमसंबंध असणाऱ्या महिलेने लग्नासाठी तगादा (Woman pressured for marriage) लावला होता. दबावाला बळी पडून तरूणाने जीवन संपवले. सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल (case registered against woman) करण्यात आला आहे.

टायर पंचरचे काम करणारा तीस वर्षीय गणेश सुभाष मुसळे (Dead Ganesha Musale) यांनी काल गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अधिक माहिती अशी की एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध ठेवणे महागात पडले. प्रेमीकेने माझ्यासोबत लग्न कर असा तगादा लावल्याने मानसिक त्रासाला कंटाळून या युवकाने आत्महत्या केल्याची समजते. प्रकरणी सकाळी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र, दुपारी अंत्यसंस्कारानंतर पत्नीने संबंधित महिलेविरुद्ध फिर्याद दाखल केल्याने संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Sep 4, 2022, 6:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details