महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कन्नड तालुक्यातील १३८ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर - कन्नड सरपंच आरक्षण बातमी

कन्नड तालुक्यातील १३८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची अरक्षण सोडत पार पडली. उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.

कन्नड तालुक्यातील १३८ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
कन्नड तालुक्यातील १३८ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

By

Published : Jan 30, 2021, 9:19 AM IST

औरंगाबाद- कन्नड तालुक्यातील १३८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची अरक्षण सोडत पार पडली. उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार शेख हरुण, मनोज बारवाल, अव्वलकारकून सत्यजित आव्हवाड, प्रभाकर मनगटे यांची उपस्थिती होती.

यावेळी अनुसूचित जातीसाठी ( एस सी ) महिला -

अडगांव ( पि ), वडोद, भोकनगांव, देभेगांव, वासडी, कंळकी ही सहा गांवे महिलांसाठी राखीव तर चापानेर, चिकलठाण, नागद, पळशी ( बु ), चिचखेडा ( खु ) ही सर्वसाधारण एस.सी. साठी राखीव आहेत.

कन्नड तालुक्यातील १३८ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
अनुसूचित जमाती ( एस टी ) महिलांसाठी -

लोहगांव, जैतखेडा, जळगाव घाट, कंरजखेडा ( जा ), टाकळी लव्हाळी तर सर्वसाधारण एस.टी. प्रवर्गासाठी - ब्राम्हणी , बनशेंद्रा , बोरसर ( बु ) ,मुंडवाडी ही गावे आहेत.

मागास प्रवर्ग ( ओ बी सी ) महिलांसाठी -

शिरोडी, रिठ्ठी, माळेगांव ( ठो ), जवखेडा ( खु ), दाभाडी, नागद तांडा, जैतखेडा तांडा, वडाळी, औराळा, जवळी (बु खु ) कानडगाव, सासेगाव, देवपुडी, अंबा तांडा, पिंपरखेड, चांभारवाडी, देवगाव रं, गव्हाळी, धामनी खु

सर्वसाधारण मागास प्रवर्गसाठी-

दिगाव खेडी, गौरपिंप्री, अमदाबाद, वडणेर, हस्ता, उपळा, अंबाला, भांबरवाडी, वाकीज, बरकतपुर, मकरणपूर, रेल, जेहुर, हसनखेडा चिंचखेडा बु, जैतापुर, लामंनगाव, गुदमा ही गावे आहेत.

सर्वसाधारण महिला (खुला प्रवर्ग )
औराळी, वडगाव जा, मेहेगाव, खातखेडा, जामडी जा, हिवरखेडा ना, हिवरखेडा गौ, देवपुळ, गराडा, नागापूर, चिंचोली ली, टापरगाव, कोळसवाडी, ताडंपिंपळगाव, विटा, तेलवाडी, शिवराई, पळशी खु, डोंगरगाव, तांदुळवाडी, भारंबा तांडा, कोळंबी मा, विटखेडा, नावडी, बिबखेडा, आडगाव जे, वाकद, सायगव्हान, गणेशपूर, सोनवाडी, भिलदरी पी, पाळसखेडा, सारोळा, पिशोर, रामनगर, नाचनवेल, शिरसगाव, घुसूर, देवळांना, टाकळी अ, सातकुंड ही गावे आहेत.


सर्वसाधारण प्रवर्गासाठी -
टाकळी, जवखेडा बु, बहिरगाव, दहिगाव, खामगाव, कुंजखेडा, जामडी ज, शेलगाव, हरसवाडी, अंधानेर, आंबा, लंगडा तांडा, घाटशेद्रा, नेवपूर जा, नेवपूर खा, चिमनापूर, सावरगाव, उबरखेड तांडा, रामपूरवाडी, नादरपूर, तपोवन, निंमडोंगरी, रुईखेडा, आठेंगावं, खेडा, रोहिला खु, माटेगाव, बोरसर खु, आलापूर, भारंबा, डोनगाव, मोहरा, बेलखेडा, मुंडवाडी तांडा, तळणेर, उबरखेडा, निंभोरा, हतनूर, सितानाईक तांडा, निपाणी

ABOUT THE AUTHOR

...view details