औरंगाबाद -कन्नड-चाळीसगाव घाटातील म्हसोबाजवळ जळगावहून येणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने 200 फूट दरीत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
कन्नड-चाळीसगाव घाटात कार 200 फूट दरीत कोसळली; एक ठार, एक गंभीर - कन्नड-चाळीसगाव घाट कार दरीत कोसळी
चाळीसगाव पोलीस व वाहतूक पोलिसांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला असून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे.
कन्नड-चाळीसगाव घाटात कार 200 फुट दरीत कोसळी
हेही वाचा -व्हिडिओ : मसूरीच्या घाटात चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक
संजय सतनारायण शर्मा, असे मृताचे नाव आहे. ते जळगाव येथील रहिवासी होते. चाळीसगाव पोलीस व वाहतूक पोलिसांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला असून जखमी व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. त्यानंतर उशिरा घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात आली
Last Updated : Jan 31, 2020, 11:39 PM IST