महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासगी बसची ट्रकला धडक; भीषण अपघात ३ ठार - ट्रक अपघात

तिघांचा जागीच मृत्यू तर १९ जण जखमी

अपघात

By

Published : Feb 23, 2019, 10:54 AM IST

औरंगाबाद - नेवासा तालुक्यातून जाणाऱ्या नगर-औरंगाबाद महामार्गावर कागोनी गावाजवळ खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ३ जण मृत्यू झालेअसून १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यावरुन औरंगाबादच्या दिशेने जात असलेल्या खासगी बसने समोर असलेल्या ट्रकला धडक दिली. अपघातानंतर खासगी बसचालक फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details