औरंगाबाद- भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या मुलीचा विवाह नुकताच लासूर येथे पार पडला. या लग्नात वधुपिता प्रशांत बंब यांनी एका गितावर ताल धरत नृत्य करून उपस्थितांना थक्क केले. मुलीच्या लग्नात एका पित्याचे हे घरगुती रुप सगळ्यांना भावणारे ठरले. आमदार बंब यांचा नृत्यचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आमदार प्रशांत बंब मुलीच्या लग्नात थिरकले; केले भन्नाट नृत्य - aurangabad
मुलीच्या लग्नात एका पित्याचे हे घरगुती रुप सगळ्यांना भावणारे ठरले. आमदार बंब यांचा नृत्यचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुलीच्या लग्नात डान्स करताना आमदार प्रकाश बंब
मुलीच्या लग्नात डान्स करताना आमदार प्रकाश बंब