लाईव्ह अपडेट -
- बीड - पंधराव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर केवळ 7542 मतांनी आघाडीवर.
- आष्टी - अठराव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे 21464 मतांनी आघाडीवर
- परळी - राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे (30768) विजयी. पंकजा मुंडे 90418 मते मिळवून पराभूत.
- आष्टी - अठराव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे 21464 मतांनी आघाडीवर
- परळी - सतराव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 28116 मतांनी आघाडीवर
- माजलगाव - दहाव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके 12049 मतांनी आघाडीवर
- परळी - चौदाव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 26000 मतांनी आघाडीवर
- बीड - आठव्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर केवळ 773 मतांनी आघाडीवर
- परळी - अकराव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 18206 मतांनी आघाडीवर
- बीड - सहाव्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर केवळ 98 मतांनी आघाडीवर
- बीड - क्षीरसागर काका पुतण्यामध्ये अटीतटीची लढत. चौथ्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर केवळ 58 मतांनी आघाडीवर.
- भोकर - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 53 हजार पेक्षा जास्त मतांनी पुढे
- किनवट - राष्ट्रवादी चे प्रदीप नाईक 3000 मतांनी पुढे
- हदगाव - अपक्ष शिवसेना बंडखोर बाबुराव कदम कोहलीकर 23 हजार मतांनी पुढे
- नांदेड उत्तर - शिवसेनेचे बालाजीराव कल्याणकर 4000 मतांनी पुढे
- नांदेड दक्षिण - अपक्ष दिलीप कंदकुर्ते 1500 मतांनी पुढे
- लोहा - शेकापचे श्यामसुंदर शिंदे २३ हजार मतांनी पुढे
- नायगाव - भाजपचे राजेश पवार 35 हजारांनी पुढे
- देगलूर - काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर 7000 मतांनी पुढे
- मुखेड - भाजपचे डॉ. तुषार राठोड 12000 मतांनी पुढे
- देगलूर विधानसभा मतदारसंघ - सातव्या फेरीअंती काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर 3581 मतांनी आघाडीवर
- लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख 30 हजार मतांनी आघाडीवर
- औसा - भाजपचे अभिमन्यू पवार हे सातव्या फेरीअखेर ८४५१ मतांनी आघाडीवर
- लातूर शहर - काँग्रेसचे अमित देशमुख 10521 मतांनी आघाडीवर
- उदगीर - संजय बनसोडे आघाडीवर 8272
- अहमदपूर नववी फेरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील ८५२४ मतांनी आघाडीवर
- जालन्यातून चौथ्या फेरीअखेर अर्जुन खोतकरांची लीड कमी झाली असून 390 मतांनी आघाडीवर आहेत
- जालना - भोकरदन मतदारसंघात राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे 17 मतांनी पुढे
- जालन्याच्या घनसांवगीतून तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे राजेश टोपे आघाडीवर
- फुलंब्री - पाचव्या फेरीत भाजपचे हरीभाऊ बागडे 6284 मतांनी आघाडीवर
- सिल्लोड - आठव्या फेरीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार 17403 मतांनी आघाडीवर
- बीड - क्षीरसागर काका पुतण्यामध्ये अटीतटीची लढत. चौथ्या फेरीअखेर जयदत्त क्षीरसागर केवळ 58 मतांनी आघाडीवर
- परळी - सातव्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 6870 मतांनी आघाडीवर
- माजलगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके 4057 मतांनी आघाडीवर
- माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची विजयाकडे वाटचाल 32 हजारच्या वर आघाडीवर आहेत...भोकर मतदारसंघातून ते निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या विरोधातील भाजपाचे बापूसाहेब गोरठेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव होण्याची शक्यता
- उस्मानाबाद मतदारसंघात पायाला मोबाईल बांधून मतमोजणी कक्षात गेल्याने चंद्रशेखर खंडागळे यांच्यावर गुन्हा दाखल
- उमरगा मतदारसंघातून ज्ञानदेव चौघुले 7996 मते मिळाली
- उमरगा मतदारसंघातून ज्ञानदेव चौघुले 3496 मतांनी आघाडीवर
- पहिल्या फेरीत तुळजापूर मतदारसंंघात भाजपचे राणाजगजितसिंह 3487 मतांनी आघाडीवर
- पहिल्या फेरीत तुळजापूर मतदारसंघात भाजपचे राणाजगजितसिंह आघाडीवर
- परंडा मतदारसंघात शिवसनेचे तानाजी सावंत 1690 मतांनी आघाडीवर तर राष्ट्रवादीचे राहुल मोटे पीछाडीवर
- हिंगोलीतील कळमनुरीतून सेनेचे संतोष बांगर आघाडीवर
- संतोष दानवे पहिल्या फेरीत ६५७२ मतांनी आघाडीवर
- जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर दुसऱ्या फेरीनंतर 447 ने आघाडीवर
- परभणी - पाथरी मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश बरपुडकर 2 हजार 580 मतांनी आघाडीवर
- परभणी - गंगाखेड मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे 156 मतांनी आघाडीवर
- औरंगाबाद मध्य - पहिल्या फेरीत शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल 1030 मतांनी आघाडीवर
- फुलंब्री - पहिल्या फेरीत हरीभाऊ बागडे आघाडीवर
- सिल्लोड - दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार 4028 मतांनी आघाडीवर
- परळी - दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 1600 मतांनी आघाडीवर.
- बीड - पहिल्या फेरीत संदीप क्षीरसागर 339 मतांनी आघाडीवर.
- परळी - पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे 500 मतांनी आघाडीवर.
- लातूर शहर - काँग्रेसचे अमित देशमुख आघाडीवर
- लातूर ग्रामीण - काँग्रेसचे धीरज देशमुख आघाडीवर
- निलंगा - भाजपचे संभाजी पाटील- निलंगेकर आघाडीवर
- उदगीर - राष्ट्रवादीचे संजय बनसोडे आघाडीवर
- देगलूर - बिलोली मतदारसंघ - पहिल्या फेरीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर ३०० मतांनी आघाडीवर
- नांदेडच्या हदगाव मतदारसंघात बाबुराव कदम आघाडीवर
- १७०० मतांनी अशोक चव्हाण आघाडीवर
- आौरंगाबाद मध्य मधील शिवसेना उमेदवार आणि अपक्ष उमेदवारात बाचाबाची.