औरंगाबाद - जायकवाडी धरणातून जालना शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन पैठण-पाचोड रस्त्यावरील आखतवाडा फाट्याशेजारील चारी नंबर दोनच्या जवळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचे फवारे सर्वत्र उडत असल्याचे पाहायला मिळाले. पाण्याचा जोर इतका मोठा होता की, जवळपास चाळीस फूट उंच फवारा उडत होता.
जालन्याला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटली, लाखो लिटर पाणी वाया - पैठण-औरंगाबाद महामार्गावर पाइपलाइन फुटली
जायकवाडी धरणातून जालना शहराला पाणीपुरवठा करणारी ही मुख्य पाईपलाइन आहे. पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मागील आठवड्यात बीड मार्गावर अशाच पद्धतीने पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. ती घटना ताजी असतानाच जालना जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याने पुन्हा लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
औरंगाबाद जायकवाडी धरण न्यूज
हेही वाचा -लातूरकरांची चिंता मिटली; मांजरा धरण 100 टक्के भरले
जायकवाडी धरणातून जालना शहराला पाणीपुरवठा करणारी ही मुख्य पाइपलाइन आहे. पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मागील आठवड्यात बीड मार्गावर अशाच पद्धतीने पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. ती घटना ताजी असतानाच जालना जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याने पुन्हा लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
हेही वाचा -दहा दिवसात दोन लाख मुंबईकरांनी केला मेट्रो प्रवास