कारागृहात आढळला बाधित रुग्णबीड येथून शहरातील हर्सूल कारागृहात Found Corona Patient In Aurangabad Harsul Jail दाखल झालेला बंदिवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. या रुग्णाला वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले असून त्याच्या संपर्कात येणाऱ्या बंदिवानांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा अलर्ट Health Department On Alert Mode करण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्यांची तसेच संशयीतांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. बाधित आढळणाऱ्या काही रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाणार आहे. गेले काही दिवस औरंगाबादेत सक्रिय रुग्णांची संख्या शून्य होती. परंतु, हर्सुल कारागृहातील बंदिवान पॉझिटिव्ह Found Corona Patient In Aurangabad Harsul Jail आढळून आल्याने सक्रिय रुग्णाची नोंद झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
Coronavirus news हर्सूल कारागृहात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर - महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण 2022
औरंगाबाद - शहरात कोरोनाचे रुग्ण नसल्याने समाधानी असताना हर्सूल कारागृहात कोरोना बाधित रुग्ण Found Corona Patient In Aurangabad Harsul Jail आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज Health Department On Alert Mode करण्याचे निर्देश मनपा तर्फे देण्यात आले आहेत. तर बाधित रुग्णांची जिनोम सिकवेंसिंग करण्यात येत आहे. ज्यामुळे कोणत्या प्रकारचा विषाणू coronavirus variants आहे, ते कळणार असून शहरात 42 ठिकाणी कोविड तपासणी केली जात असून प्रयोग शाळांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा Municipal Corporation Health Officer यांनी दिली.
प्रयोग शाळा झाल्या सज्जऔरंगाबाद Found Corona Patient In Aurangabad Harsul Jail येथे कोविडच्या तपासणी प्रयोगशाळा सज्ज करण्याचे निर्देश महापालिकेच्या Health Department On Alert Mode वतीने देण्यात आल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. विद्यापीठातील प्रयोगशाळेत जाऊन पाहणी केली आहे. त्याचबरोबर घाटी रुग्णालयात देखील तपासणी प्रयोगशाळा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील आठ ते दहा दिवसात शहरातील शासकीय आणि खासगी प्रयोगशाळा सज्ज करण्यात येत आहेत. त्यात ज्या काही कमतरता आहेत, त्याबाबत आढावा घेऊन लवकरात लवकर त्या दूर करून जास्तीत जास्त तपासणी Health Department On Alert Mode कशा करता येईल, याकडे लक्ष देत आहे. रोज तीन हजाराहून अधिक तपासणी केली जाईल. त्यासाठी सज्ज असल्याचेही डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
तपासणी केंद्र सज्जऔरंगाबाद शहरात कोविड तपासणी Health Department On Alert Mode मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जवळपास 42 ठिकाणी तपासणी केंद्र सुरू असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. इतकेच नाही तर कोविडच्या Found Corona Patient In Aurangabad Harsul Jail लसीकरणाबाबत पहिला डोस 85 टक्के दुसरा डोस 67 टक्के इतका झाला असून उर्वरित नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात आला आहे. मात्र कोवीशिल्ड या लसीची मात्रा घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. कारण गेल्या दहा दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने त्याबाबत राज्य सरकारला पत्रव्यवहार केल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. 17278877