महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Criticism of Jalil : मराठी तरुणांच्या नौकरीसाठी काही योजना सुरू केली का - इम्तियाज जलील - AIMIM MP Imtiaz Jalil

मराठी फलकांतून महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) काय मिळणार आहे. नौकरीसाठी तरुणांची धडपड (Youth struggle for jobs) सुरू आहे. त्यानी रोजगार देण्यासाठी कोणती योजना (any scheme for the job ) सुरू केली आहे का असा सवाल करत एआयएमआयएम महाराष्ट्रचे अध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील (AIMIM MP Imtiaz Jalil) यांनी सरकारवर टिका केली आहे.

Imtiaz Jalil
इम्तियाज जलील

By

Published : Jan 14, 2022, 8:04 AM IST

औरंगाबाद :राज्य सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोविडच्या पार्श्वभूमीवर, यावर्षी सर्व स्कूल बसना वार्षिक वाहन करातून 100% सूट मिळेल. तसेच 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांसह सर्व आस्थापनांना मराठी सूचनाफलक अनिवार्य असेल. असे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले या संदर्भात बोलताना जलील यांनी म्हणले आहे की. निवडणुका जवळ आल्या की त्यांना आठवतात मराठी पाट्या, मराठीचा अभिमान. मराठी फलकांमधून राज्य सरकारला काय मिळणार? नोकरी शोधण्यासाठी तरुणांची धडपड सुरू आहे. त्यांनी रोजगार देण्यासाठी कोणतीही योजना सुरू केली आहे का? असा सवालही खासदार जलील यांनी उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details