पैठण (औरंगाबाद) - शहरातपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या औद्योगिक क्षेत्रात रासायनिक (केमिकल) कंपनीला भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
औरंगाबादमधील रासायनिक कंपनीला आग; लाखोंचे नुकसान - paithan factory fire
पैठण औद्योगिक क्षेत्रातील शालिनी केमिकल कंपनीमध्ये आज (बुधवारी) सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागली. यावेळी पैठण येथील अग्निशामक दल, पैठण एमआयडीसी येथील अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
औरंगाबादमधील रासायनिक कंपनीला आग; लाखोंचे नुकसान
पैठण औद्योगिक क्षेत्रातील शालिनी केमिकल कंपनीमध्ये आज (बुधवारी) सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागली. यावेळी पैठण येथील अग्निशामक दल, पैठण एमआयडीसी येथील अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू आहे. अद्याप, या आगीत जीवितहानीबद्दल प्रशासनाने कोणताही खुलासा केलेला नाही.
Last Updated : Apr 22, 2020, 1:10 PM IST