सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - किशोर कल्याणराव ठोंबरे
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किशोर कल्याणराव ठोंबरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मृतक शेतकरी किशोर कल्याणराव ठोंबरे
औरंगाबाद- सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गंगापूर तालुक्यातील दिनवाडामध्ये घडली आहे. किशोर कल्याणराव ठोंबरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.