महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फुलंब्र्यात भरदिवसा पैशाची बॅग पळविली; घटना सीसीटीव्हीत कैद - moter cyle

दुपारी ३ जण दुचाकी दुरुस्ती करत असताना दुचाकीच्या हँडलला अडकविलेली ३५ हजार रुपयांची बॅग एका चोरट्याने मोठ्या शिताफीने लंपास केली. त्या दुचाकीस्वाराला काही समजण्याच्या आतच चोरटा पैशाची बॅग घेऊन पसार झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर फुलंब्री पोलीस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत.

भरदिवसा पैशाची बॅग पळविली

By

Published : Jun 11, 2019, 11:01 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतसमोर आज भर दिवसा चोरट्यांनी ३५ हजारांची बॅग पळविल्याची घटना घडली. नगरपंचायतच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.

भरदिवसा पैशाची बॅग पळविली

दुपारी ३ जण दुचाकी दुरुस्ती करत असताना दुचाकीच्या हँडलला अडकविलेली ३५ हजार रुपयांची बॅग एका चोरट्याने मोठ्या शिताफीने लंपास केली. त्या दुचाकीस्वाराला काही समजण्याच्या आतच चोरटा पैशाची बॅग घेऊन पसार झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर फुलंब्री पोलीस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details