महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगरूळ फाटा परिसरात मालवाहू ट्रकला आग - Aurangabad District Latest News

औरंगाबाद जळगाव महामार्गावरील सिल्लोड तालुक्यातील मंगरुळ फाट्यावर एका मालवाहू ट्रकला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ट्रकमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिल्लोड नगर परिषदेच्या अग्निशमन गाडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्र मिळवले आहे.

मंगरूळ फाटा परिसरात मालवाहू ट्रकला आग
मंगरूळ फाटा परिसरात मालवाहू ट्रकला आग

By

Published : Mar 14, 2021, 4:04 PM IST

औरंगाबाद -औरंगाबाद जळगाव महामार्गावरील सिल्लोड तालुक्यातील मंगरुळ फाट्यावर एका मालवाहू ट्रकला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ट्रकमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिल्लोड नगर परिषदेच्या अग्निशमन गाडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्र मिळवले आहे.

मंगरूळ फाटा परिसरात मालवाहू ट्रकला आग

आगीचे कारण अस्पष्ट

ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details