औरंगाबाद -सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात एका बोलेरो जीप पलटी झाल्याचा अपघात घडला आहे. शिवना परिसरातील बुलडाणा रोडवर रात्री भरधाव वेगात यऊन ही बोलेरो जीप पटली झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
सिल्लोडमधील शिवना परिसरात बोलेरो जीप पलटली - बोलेरो जीप पलटली सिल्लोड न्यूज
शिवना परिसरातील बुलडाणा रोडवर रात्री भरधाव वेगात यऊन ही बोलेरो जीप पटली झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात बोलेरो जीप पलटली
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)