महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक : जिल्ह्यात अंदाजे 63 टक्के मतदान - Aurangabad Division Polling Statistics

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी आठपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान झाले. यात अंदाजे ६३.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील एकूण २०६ मतदान केंद्रांवर मतादान झाले. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Aurangabad Division Graduate Constituency Election
औरंगाबाद जिल्ह्यात अंदाजे 63 टक्के मतदान

By

Published : Dec 1, 2020, 10:45 PM IST

औरंगाबाद -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी आठपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान झाले. यात अंदाजे ६३.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील एकूण २०६ मतदान केंद्रांवर मतादान झाले. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सकाळी आठ वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळपर्यंत पार पडले. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशासनाच्यावतीने सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या व्यवस्था करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा -साडे अठराशे लोकसंख्येच्या गावात दोनच पदवीधर मतदार!

ABOUT THE AUTHOR

...view details