औरंगाबाद - राज्यभरात ग्रामपंचायत मतमोजणीला सुरवात झाली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात ५७९ ग्रामपंचायतींसाठी ९ लाख ४२ हजार ५३५ मतदारांनी शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावला होता. तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यात नऊ तालुक्यांत तालुका पातळीवर मतमोजणीला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे.
औरंगाबाद जिह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला सुरूवात - gram panchayat elections counting NEWS
राज्यभरात ग्रामपंचायत मतमोजणीला सुरवात झाली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात ५७९ ग्रामपंचायतींसाठी ९ लाख ४२ हजार ५३५ मतदारांनी शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावला होता. तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे.
औरंगाबाद: ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला सुरवात