महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद-सोलापूर मार्गावर दोन ट्रकची धडक; दोन किरकोळ जखमी - aurangabad accident

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा अपघात झाला. यात दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, हा महामार्गावर खूप वाहतूक कोंडी झाली आहे. कन्नड जवळील पाणपोई फाट्यावर हा अपघात झाला आहे.

औरंगाबाद-सोलापूर मार्गावर ट्रकचा अपघात; दोन किरकोळ जखमी

By

Published : Nov 24, 2019, 5:32 PM IST

औरंगाबाद :औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा अपघात झाला. यात दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, हा महामार्गावर खूप वाहतूक कोंडी झाली आहे. कन्नड जवळील पाणपोई फाट्यावर हा अपघात झाला आहे.

औरंगाबाद-सोलापूर मार्गावर ट्रकचा अपघात; दोन किरकोळ जखमी

हेही वाचा - अजगराची हत्या लाईव्ह करणं पडलं महागात, पाच जणांना अटक

औरंगाबाद- सोलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी काढण्यासाठी पोलिसांना काट्याची कसरत करावी लागत आहे. 5 किमी दूरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. स्थानिक नागरिकांचा मदतीने ही कोंडी काढण्यात येत आहे. अपघातामधे दोन्ही ट्रकचे भरपूर नुकसान झाल आहे. एक ट्रक औरंगाबाद कडे जात होता तर दुसरा ट्रक धुळ्याकडे जात असताना हा अपघात झाला.

हेही वाचा - अजित पवारांचा व्हीप सर्वांना बंधनकारक - आशिष शेलार

ABOUT THE AUTHOR

...view details