अमरावती- जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोली येथे एका २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारला सायंकाळी उघडकीस आली. तुषार टेकाडे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
अमरावती: निंबोली येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील निंबोली येथील तुषार टेकाडे (वय.२२) या युवकाने घरी कोणीही नसताना शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या घटनेची माहिती आशिष पवार यांनी मंगरूळ दस्तगीर ठाण्याला दिली.
तुषार टेकाडे
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील निंबोली येथील तुषार टेकाडे (वय.२२) या युवकाने घरी कोणीही नसतांना शनिवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या घटनेची माहिती आशिष पवार यांनी मंगरूळ दस्तगीर ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा तपास केला जाता आहे.