अमरावती - लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी घवघवीत यश मिळवत विजय प्राप्त केला आहे. त्यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आहे.
मेळघाटात आदिवासी नृत्य करून नवनीत राणांच्या विजयाचा जल्लोश - Tribals
नवनीत राणा यांनी सर्वाधिक मते मेळघाटातून मिळाली आहेत.
नवनीत राणांच्या विजयाचा जल्लोश
नवनीत राणा यांनी सर्वाधिक मते मेळघाटातून मिळाली आहेत. मेळघाटातील आदिवासी महिला आणि पुरुषांनी पारंपरिक नृत्य करत राणांच्या विजयाचा जल्लोश साजरा केला.