महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाट; हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दिपाली चव्हाण यांची आत्महत्या - Harisal Forest Reserve in Melghat

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दिपाली चव्हाण या वनअधिकारीं महिलेने आपल्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली.

Suicide of RFO Deepali Chavan
आरएफओ दिपाली चव्हाण यांची आत्महत्या

By

Published : Mar 25, 2021, 9:37 PM IST

अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दिपाली चव्हाण या वनअधिकारीं महिलेने आपल्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली.

हेही वाचा -अंबानींना धमकी देणाऱ्या 'त्या' पत्राची प्रिंट शिंदेंच्या प्रिंटरमधून, वाझेंची कबुली

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली चव्हाण यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या वनअधिकारी महिलेने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत. काही दिवसांपूर्वी धारणी पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती.

हेही वाचा -वाझे-हिरेन भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर; हत्याकांडसंदर्भात पुढे आले मोठे खुलासे

ABOUT THE AUTHOR

...view details