महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोनाची लागण - State Minister Bacchu kadu corona poitive

राज्यमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वतः यासंबंधीची माहिती ट्विट करून करून दिली आहे. मंत्री कडू यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तत्काळ कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बच्चू कडू यांची प्रकृती बरी असून ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.

state minister bacchu kadu corona poitive
राज्यमंत्री बच्चू कडूंना पुन्हा कोरोनाची लागण

By

Published : Feb 19, 2021, 11:21 AM IST

Updated : Feb 19, 2021, 11:43 AM IST

अमरावती- राज्यमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वतः यासंबंधीची माहिती ट्विट करून करून दिली आहे. मंत्री कडू यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तत्काळ कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बच्चू कडू यांची प्रकृती बरी असून ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. मंत्री कडू यांना कोरोना होण्याची ही दुसरी वेळ आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतच बच्चू कडू हे संक्रमित झाले होते.

राज्यमंत्री बच्चू कडूंना पुन्हा कोरोनाची लागण

अमरावतीत रविवारी जनता कर्फ्यू

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल दिवसभरात कोरोनाचे तब्बल 597 रुग्ण सापडले तर, चार कोरोना बधितांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

अमरावतीच्या 'इतवारा बाजारा'त लोकांचा सर्रास विनामास्क वावर

Last Updated : Feb 19, 2021, 11:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details