महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : सेंट्रल लॉजचे छत कोसळले, एकाचा मृत्यू - central lodge in Amravati

सदर लॉज अत्यंत जीर्ण झाला होता. या संदर्भात अमरावती महापालिकेने ४ वेळा नोटीसही बजावली होती. या नोटीस नंतरही लॉज मालकाने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही.

central lodge
सेंट्रल लॉजचे छत कोसळले, एकाचा मृत्यू

By

Published : Feb 9, 2020, 9:15 PM IST

Updated : Feb 9, 2020, 9:58 PM IST

अमरावती - शहरातील चित्रा चौकातील गुप्ता मार्केटमधील सेंट्रल लॉजचे रविवारी दुपारी छत कोसळले. या घटनेत मनोज गुप्ता यांचा मृत्यू झाला. दूर्घटनेदरम्यान ते इमारती खाली उभे होते.

सेंट्रल लॉजचे छत कोसळले, एकाचा मृत्यू

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट: अखेर 'त्या' वीरपत्नीला जमीन मिळणार, मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल


सदर लॉज अत्यंत जीर्ण झाला होता. या संदर्भात अमरावती महापालिकेने ४ वेळा नोटीसही बजावली होती. या नोटीस नंतरही लॉज मालकाने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. अखेर आज या इमारतीचे छत कोसळ्याने त्यात एकाला नाहक जीव गमवावा लागला.

हेही वाचा - कोरोना विषाणू : आई-मुलीचा भावूक क्षण, हवेत मारली मिठी

Last Updated : Feb 9, 2020, 9:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details