अमरावती - स्वतःच्या सख्ख्या बहिणीवर भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी नराधामाला पोलिसांनी अटक केली आहे.
धक्कादायक...! अमरावतीत सख्ख्या बहिणीवर बलात्कार - भावानेच केला बलात्कार अमरावती बातमी
पीडित बहिणीचे लग्न झाल्यानंतर काही कारणाने ती माहेरी राहत होती. घरी कुणी नसताना संधी साधत नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार नराधामाने केला. पीडितेने याप्रकरणी पोलिसांत तक्रात दिली.
अमरावतीत सख्या बहिणीवर बलात्कार
हेही वाचा-शबरीमला : पोलिसांनी बारा वर्षांच्या मुलीला मंदिरात जाण्यापासून अडवले
पीडित बहिणीचे लग्न झाल्यानंतर काही कारणाने ती माहेरी राहत होती. घरी कुणी नसताना संधी साधत नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार नराधामाने केला. पीडितेने याप्रकरणी पोलिसांत तक्रात दिली. त्यावरुन खोलापूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Last Updated : Nov 20, 2019, 9:50 AM IST