अमरावती - जिल्ह्यातील पळसखेड येथे टायर पंक्चरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दिवाळीच्या दिवशी सायंकाळी ही घटना घडली आहे. दिवाळीच्या दिवशी दुकानात लावलेल्या दिव्यांमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
अमरावती : पळसखेड येथे दिवाळीच्या दिव्यांनी दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी - shop got fire in amaravati
जिल्ह्यातील पळसखेड येथे टायर पंक्चरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दिवाळीच्या दिवशी सायंकाळी ही घटना घडली आहे. दिवाळीच्या दिवशी दुकानात लावलेल्या दिव्यांमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
![अमरावती : पळसखेड येथे दिवाळीच्या दिव्यांनी दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4885465-753-4885465-1572186537538.jpg)
अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे दुकान आगीच्या भक्षस्थानी
अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे दुकान आगीच्या भक्षस्थानी
घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे येथील अग्निशामकची गाडी आल्याने बाकी दुकाने आणि ग्रामपंचायत कार्यालय हे आगीपासून वाचले. जळालेले दुकान हे ग्रामपंचायतच्या इमारतीत आहे. याच इमारतीमध्ये ग्रामपंचात कार्यालय असून यामध्ये शासकीय दस्ताऐवज सुद्धा आहेत. मात्र, अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत दुकांनातील सर्व माल जळून खाक झाला होता.या आगीत दुकान जळून खाक झाले आहे.
Last Updated : Oct 27, 2019, 8:27 PM IST