अमरावती - येथील लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार खासदार आनंदाराव अडसूळ यांचे बॅलेट युनीटवरील बटन दाबतानाचा एका मतदाराचा फोटो व्हायरल झाला आहे.
मतदाराचा अडसुळ यांना मतदान करतानाचा फोटो व्हायरल - सोशल मिडिया
एका मतदाराने अडसूळ यांना मत देताना मोबाईलमध्ये फोटो काढला. हा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करून बॅलेट उंचीवर अडसुळांचे निवडणूक चिन्ह कुठे आहे, याची माहिती देण्यात आली आहे.
मतदाराचा अडसुळ यांना मतदान करतानाचा फोटो व्हायरल
एका मतदाराने अडसूळ यांना मत देण्यासाठी मोबाईलमध्ये फोटो काढला. हा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करून बॅलेट उंचीवर अडसुळांचे निवडणूक चिन्ह कुठे आहे, याची माहिती देण्यात आली आहे. हा प्रकार नेमका कुणी केला हे स्पष्ट झाले नसून यासंदर्भात आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप होत आहे.
Last Updated : Apr 18, 2019, 10:43 PM IST