अमरावती -अमरावती ते पांढुरणा मार्गावर दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. नाजूक तायडे असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नाजूक तायडे हा निंभी गावाला जात असतााना हा अपघात घडला.
दुचाकी आणि चारचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू तर चारजण गंभीर जखमी - दुचाकी चारचाकी अपघात अमरावती न्यूज
अमरावती ते पांढुरणा मार्गावर दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला. लेहगाव जवळील परिसरात दुचाकीला ओव्हरटेक करताना कार आणि दुचाकीची धडक झाली.
![दुचाकी आणि चारचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू तर चारजण गंभीर जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4951323-929-4951323-1572814879217.jpg)
one died and four injured in accident at amravati
अमरावतीमध्ये दुचाकी आणि चारचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, ४ गंभीर
हेही वाचा -वाघोबा खिंड येथे ट्रकचा अपघात; चालक व क्लिनर बचावले
अमरावती ते पांढुरणा मार्गावर दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला. लेहगाव जवळील परिसरात दुचाकीला ओव्हरटेक करताना कार आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींध्ये ३ पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे.