महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : हाथ धुण्यासाठी वापरली कल्पकता... - hand wash idea amravati

कोरनाच्या या परिस्थितीत सतत हाथ धुवत रहा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असा प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एक हात धुण्यासाठी वापरलेली एक आगवेगळी युक्ती वापरण्यात आली आहे.

हाथ धुण्यासाठी वापरली कल्पकता
हाथ धुण्यासाठी वापरली कल्पकता

By

Published : Apr 23, 2020, 10:37 AM IST

अंजनगाव सुर्जी (अमरावती) -सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. यातच राज्यातही परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत सतत हात धुवत रहा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, अशा प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एक हात धुण्यासाठी वापरलेली एक आगवेगळी युक्ती वापरण्यात आली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

VIDEO : हाथ धुण्यासाठी वापरली कल्पकता...

आतापर्यंत अमरावती शहरात दोन मृत महिलांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 8 झाली आहे. या दोन्ही महिला 20 एप्रिलला दगवल्या आहेत. या परिस्थितीत हा व्हिडिओचा कोरोनाबाबत जगजागृती करण्यासाठी व्हायरल होत आहे.

हेही वाचा -गो कोरोना...रामदास आठवलेंच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षक 'पॉझिटिव्ह'

ABOUT THE AUTHOR

...view details