अमरावती- औरंगाबाद शहराच्या नाव बदलाला काँग्रेसने विरोध केल्याने महाविकास आघाडीमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे. घरात जसे जावा आणी दिराचे भांडण असते तसे आता महाविकास आघाडीचे झाले आहे. त्यामुळे जबरदस्तीने सरकारमध्ये राहणे आणि विचार न पटणे अशी त्यांची अवस्था झाली असल्याचा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे जावा आणि दिराचे भांडण -नवनीत राणा - महाविकास आघाडी लेटेस्ट न्यूज
महाविकास आघाडीचे सरकार म्हनजे जावा आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे वेगवेगळ्या विचारधारणीचे पक्ष एकत्र आले आहे. त्यामुळे विचार जुळत नसतील तर एकमेकांना सोडा, असा सल्लाही नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.दिराचे भांडण -नवनीत राणा यांची टीका
महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे जावा आणि दिराचे भांडण -नवनीत राणा
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे वेगवेगळ्या विचारधारणीचे पक्ष एकत्र आले आहे. त्यामुळे विचार जुळत नसतील तर एकमेकांना सोडा, असा सल्लाही नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.