थरारक..! पैसे देऊनही घराचे काम न केल्याने बांधकाम मिस्त्रीची केली हत्या
पैसे देऊनही घराचे बांधकाम होत नसल्याने संतप्त युवकाने धारधार शस्त्राने बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीची हत्या केली. आज मंगळवारी सायंकाळी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पोटे तौनशीपमध्ये ही घटना घडली.
पैसे देऊनही घराचे बांधकाम न केल्याने केली बांधकाम मिस्त्रीची हत्त्या
अमरावती- येथे पैसे देऊनही घराचे बांधकाम होत नसल्याने संतप्त युवकाने धारधार शस्त्राने बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीची हत्या केली आहे. आज मंगळवारी सायंकाळी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पोटे तौनशीपमध्ये ही घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.