महाराष्ट्र

maharashtra

Navneet Rana Hanuman Chalisa : खासदार नवनीत राणांचे दोन हजार महिलांसोबत हनुमान चालीसा पठन

By

Published : Apr 14, 2022, 10:23 AM IST

Updated : Apr 14, 2022, 10:44 AM IST

अमरावतीच्या खासदार नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. काल त्यांनी शहरातील हनुमान मंदिरात तब्बल दोन हजार लोकांसोबत हनुमान चालीसाचे वाचन केले.

खासदार नवनीत राणा
खासदार नवनीत राणा

अमरावती- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हजारो महिलांच्या सोबत मंगळवारी रवी नगर परिसरात हनुमान चालीसाचे पठण केले. रवी नगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 2 हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहानंतर सध्या राज्यभरात हनुमान चालीसाचे पठण करण्यात येत असल्याने या कार्यक्रमाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

खासदार नवनीत राणांचे दोन हजार महिलांसोबत हनुमान चालीसा पठन
Last Updated : Apr 14, 2022, 10:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details