अमरावती - शहरातील जिजाऊ उद्यान येथे राजमाता जिजाऊ जन्म दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, खासदार अमोल कोल्हेंसह महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके व स्थानिक नेते उपस्थित होते.
अमरावतीत जिजाऊ जयंती उत्साहात; खासदार अमोल कोल्हेंसह स्थानिक नेत्यांची उपस्थिती - खासदार अमोल कोल्हे अमरावती
जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ उद्यान शनिवारी रात्रीपासून रोषणाई व फुलांनी सजवण्यात आले होते. सकाळी ढोलताशाच्या गजराने उद्यान परिसर निनादून गेला होता. यावेळी, खासदार अमोल कोल्हेंसह महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके व स्थानिक नेते उपस्थित होते.
अमरावतीत जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
हेही वाचा -'पण.. मी खचणार नाही, मी तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत जन्मलीय'
जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ उद्यान शनिवारी रात्रीपासून रोषणाई व फुलांनी सजवण्यात आले होते. सकाळी ढोलताशाच्या गजराने उद्यान परिसर निनादून गेला होता. यावेळी सर्व नेत्यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले. शहरातील नागरिकांनीदेखील उद्यानात गर्दी केली होती.