अमरावती- शहरात मंगळवारी सांयकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. संध्याकाळीच ढग दाटून आल्यानंतर रात्री पावणे दहाच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली.
अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस - Amravati latest news
मंगळवारी संध्याकाळी पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यामुळे शहरातील सर्व भागातील वीज पुरवठा काही तास खंडीत झाला होता.
अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
हेही वाचा -अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, विजेच्या कडकडाटासह गारपीट
हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार मंगळवारी संध्याकाळी पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यामुळे शहरातील सर्व भागातील वीज पुरवठा काही तास खंडीत झाला होता.