अमरावती - जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज (अमरावती) शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळला. शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती तो पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळला. शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती तो पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
अमरावती शहर आणि जिल्ह्यात काही दिवसंपासून अवकाळी पाऊस आणि वादळ अधूनमधून येत आहे. कोरोनाचे संकट आणि कडाक्याच्या उन्हानानंतर आज जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपले. खरीप हंगामसाठी जिल्ह्यातील शेतकरी सज्ज झाला असून कापूस, तूर, भुईमुंग, सोयाबीन, ज्वारी ही महत्वाची पिकं या हंगामात घेतली जाणार आहेत. या मान्सूनच्या पाहिल्या पावसात भिजण्याचा आनंदही अनेकांनी लुटला.
Last Updated : Jun 14, 2020, 7:12 PM IST