अमरावती - मेळघाटातील शिरपूरमध्ये शेतात वीज पडून चार आदिवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये टीटंबा ग्राम पंचायतच्या सचिवांचाही समावेश आहे.
हे ही वाचा -कच्च्या तेलाचे दर वाढूनही ग्राहकांवर फारसा बोझा पडू दिला जाणार नाही, कारण...

अमरावतीच्या मेळघाट मधील धारणीपासून 3 किलोमीटर अंतरवर शिरपूर ते कुसुमकोट दरम्यान मुसळधार पाऊस पडत होता. पावसापासून वाचण्यासाठी हे चौघे जळ झाडाच्या आडोशाला थांबले होते. याच दरम्यान अंगावर वीज पडून ते गंभीर जखमी झाले. चौघांनाही धारणी येथील रुग्णालयात भर्ती करण्यात आले असून प्रीतम मावस्कर, नीलेश आरोडकर, पन्नालाल भिलावेकार, विश्वनाथ भारवे असे जखमींची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर धारणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हे ही वाचा -धक्कादायक! गोवंडीत विद्यार्थ्याने शिक्षकेची भोसकून केली हत्या