अमरावती- शहरात बुधवारी ट्रान्सपोर्ट नगर परिसरात कापसाच्या रेच्याला भीषण आग लागली. या आगीत रेच्यालगत असणारे प्लास्टिकचे गोदामही जळून खाक झाले. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.
कापसाच्या रेच्यांसह प्लास्टिक गोदामाला भीषण आग, अमरावतीच्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील घटना - latest amravati news
बुधवारी ट्रान्सपोर्ट नगर परिसरात कापसाच्या रेच्याला भीषण आग लागली. या आगीत रेच्यालगत असणारे प्लास्टिकचे गोदामही जळून खाक झाले. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.

अमरावतीत कापसाच्या रेचासह प्लास्टिक गोदामाला भीषण आग
कापसाच्या रेचासह प्लास्टिक गोदामाला भीषण आग
या रेच्यालगत असणाऱ्या प्लास्टिक, भंगाराच्या गोदामालाही आगीची झळ बसली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या बंबांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले याचा तपशील अद्याप कळू शकला नाही.
Last Updated : May 21, 2020, 1:16 PM IST