अमरावती- शेतीच्या वाटणीवरून पित्याने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना धारणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोगर्दामध्ये घडली आहे. हरिषलाल बळीराम सावळकर (वय 35) असे मृत मुलाचे नाव आहे. तर याप्रकरणी बळीराम मंगल सावळकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
शेतीच्या वाटणीवरून वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू - Amravati Crime news
होळी साजरी केली जात असतानाच मोगर्दामध्ये पिता पुत्रात हिस्सेवाटणी वरून जोरदार वाद झाला. याचे रूपांतर हाणामारीत झाले, यात वडिलांनी काठीने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला आहे.
वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू
हेही वाचा -अमरावतीत अवैध गावठी दारूवर छापा; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त
होळी साजरी केली जात असतानाच मोगर्दामध्ये पिता पुत्रात हिस्सेवाटणी वरून जोरदार वाद झाला. याचे रूपांतर हाणामारीत झाले, यात वडिलांनी काठीने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.