महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Farm Laborer Died Due To Lightning: मेळघाटातील सालाई गावात वीज पडून शेतमजूराचा जागीच मृत्यू - lightning in Salai village of Melghat

शेतातून परत येतांना वीज पडून देवराज पिता धन्नालाल दारशिँबे (वय ४० वर्ष ) Devaraj father Dhannalal Darshiambe यांचा जागीच मृत्यू Farmer dies due to lightning झाल्याची घटना सालाई शेतशिवारात घडली. लाई Electricity fell in Salai village itself या गावात गुरुवार काल सायंकाळी विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडला. याच दरम्यान शेतातून मजूरी करुन घरी येत असलेल्या देवराज पिता धन्नालाल दारशिँबे यांच्यावर विज पडल्यामुळे farmer in Amravati was struck by lightning देवराज यांचे जागेवरच मृत्यू झाला.

Farm Laborer Died Due To Lightning
वीज पडून शेतमजूराचा जागीच मृत्यू

By

Published : Sep 9, 2022, 2:01 PM IST

अमरावती :शेतातून घरी परत येत असतांना काल सायंकाळच्या सुमारास वीज पडून देवराज पिता धन्नालाल दारशिँबे (वय ४० वर्ष ) Devaraj father Dhannalal Darshiambe यांचा जागीच मृत्यू Farmer dies due to lightning झाल्याची घटना सालाई शेतशिवारात घडली. धारणी पासुन १० की.मी. अंतरावर सालाई Electricity fell in Salai village itself या गावात गुरुवार काल सायंकाळी विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडला. याच दरम्यान शेतातून मजूरी करुन घरी येत असलेल्या देवराज पिता धन्नालाल दारशिँबे यांच्यावर विज पडल्यामुळे farmer in Amravati was struck by lightning देवराज यांचे जागेवरच मृत्यू झाला.

आर्थिक मदत करण्याचे आश्वासन?देवराज यांचे मागे पत्नी, ३ मुली, ४ वर्षाचा मुलगा असून मजूरी आपला उदरनिर्वाह करीत होते. सदर घटनेची माहिती गावकर्यांनी पोलीस स्टेशन धाऱणी येथे दिली. घटनेची माहिती मिळताच मेळघाटचे आ. राजकुमार पटेल यांनी आपले सोबत सामाजिक कार्यकर्ते विनोद वानखडे, संतोष बैस, अंबाडी गावाचे पोलीस पाटिल चंद्रसेन नांदूरकर यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. शासनाकडून पीडित परिवाराला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.

धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक विशाल राठोड सोबत जमादार विरेंद्र राठोड, जमादार विनोद धर्माळे, पो.काँ. नितिन भावशरिया, पो.काँ.अनुराग कथलीकर, मनोज लाढे यांनी शवाचे पंचनामा करून शव विच्छेदनासाठी धारणी रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेची चौकशी धारणी पोलिस करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details