अमरावती- जिल्ह्यातील तिवसा विधानसभेच्या आमदार तसेच काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आमदार यशोमती ठाकूर यांनी सकाळी ८ वाजता मतदानाचा हक्क बजवला.
अमरावती : काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क - amravti
ठाकूर यांचे मूळ गाव असलेल्या मोझरी येथील मतदान केंद्रावर येऊन आपल्या कुटुंबासह त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
यशोमती ठाकूर यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
ठाकूर यांचे मूळ गाव असलेल्या मोझरी येथील मतदान केंद्रावर येऊन आपल्या कुटुंबासह त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचप्रमाणे तिवसा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनादेखील मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.