महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारने भररस्त्यात घेतला पेट, थोडक्यात बचावले भाविक - कारला आग

नागपूरचे रहिवासी अमर निचाळ त्यांच्या हे त्यांच्या i-१० (MH-४९-EA १३३९) या कारने आज शेगावला सहकुटुंब दर्शनासाठी निघाले होते. या दरम्यान मोझरी येथे सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या चालत्या कारने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवली. वेळीच सर्व प्रवासी बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

car burnt
कारने भररस्त्यात घेतला पेट

By

Published : Jan 22, 2020, 7:37 PM IST

Updated : Jan 22, 2020, 7:44 PM IST

अमरावती - शेगावला जाणाऱ्या भाविकांच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना आज अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोझरी येथे घडली. कारमधील प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

कारने भररस्त्यात घेतला पेट

हेही वाचा - मुंबईत बॉलिवूड सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २ विदेशी तरुणींची सुटका, दोघांना अटक

नागपूरचे रहिवासी अमर निचाळ त्यांच्या हे त्यांच्या i-१० (MH-४९-EA १३३९) या कारने आज शेगावला सहकुटुंब दर्शनासाठी निघाले होते. या दरम्यान मोझरी येथे सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या चालत्या कारने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवली. वेळीच सर्व प्रवासी बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. कारला आग लागून तासभर उलटून गेल्यानंतरही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचू न शकल्याने कारचा कोळसा झाला.

हेही वाचा - नाशिकच्या आडगाव शिवारात कार आणि ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, दोन जखमी

Last Updated : Jan 22, 2020, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details