महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या कारला आग - अमरावती जिल्हा सत्र न्यायालय

अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्कींगमध्ये अॅड. बाळासाहेब गंध यांची कार उभी होती. त्यांच्या कारला अचानक आग लागली.

अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्कींमधील कारला लागलेली आग

By

Published : Jul 1, 2019, 4:16 PM IST

अमरावती- जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती.

अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्कींमधील कारला लागलेली आग

जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये अॅड. बाळासाहेब गंध यांची कार उभी होती. त्यांच्या कारला अचानक आग लागली. त्यामुळे वकील आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने पार्किंगमधल्या इतर गाड्या दुसरीकडे हलवण्यात आल्या. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळात अग्मिशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, आगीमुळे कारचा कोळसा झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details