महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्त्याच्या कामामुळे चंद्रपूर-अमरावती बस उतरली रस्त्याखाली; चालकामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण - left the road

चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला. या वेळी बसमध्ये जवळपास 50 प्रवाशी होते. ही बस चंद्रपूरवरून अमरावतीच्या दिशेने निघाली होती.

रस्त्याच्या कामामुळे चंद्रपूर-अमरावती बस उतरली रस्त्याखाली; चालकामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण

By

Published : Jun 11, 2019, 3:22 PM IST

अमरावती - चांदुर रेल्वे-अमरावती रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास चांदुर रेल्वे अमरावती रोडवरील पोहरा जवळे शेळी-मेंढी पालन प्रकल्पाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने एसटी बस रस्ता सोडून खाली उतरली. मात्र, चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला. या वेळी बसमध्ये जवळपास 50 प्रवाशी होते. ही बस चंद्रपूरवरून अमरावतीच्या दिशेने निघाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details